Ad will apear here
Next
भांडारकर संस्थेत ‘महाभारता’वर व्याख्यानमाला

पुणे : भांडारकर संस्थेत ‘महाभारत’ या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : ७७९६६ ९९८२२

स्थळ : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ 
दिवस व वेळ : २७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, संध्याकाळी पाच ते सात.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSLCG
Similar Posts
भांडारकर संस्थेतर्फे उपनिषद वर्गाचे आयोजन पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या उपनिषद वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरेश नाईक स्पेस पार्कतर्फे शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्राचा अनुभव देणाऱ्या शिबिरांचे आयोजन पुणे : हिंजवडी येथील सुरेश नाईक स्पेस पार्कतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्च आणि एप्रिल महिन्यात दोन दिवसांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रात रस आहे, त्यांना अंतराळ विज्ञानातील विविध गोष्टींचा अनुभव घेता यावा, यासाठी या संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते
अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. ए. इनामदार यांचा गौरव पुणे : ‘विजापूरहून केवळ १५ रुपये घेऊन पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेचे कार्य वाढवले. या संस्थेच्या आज ३१ शाळा, महाविद्यालये आहेत. २८ हजार विद्यार्थी संस्थेत शिकत आहेत. या यशामध्ये ईश्वराची कृपा, गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language